आमगाव पोलिसांचे शानदार यश - बेकायदेशीरपणे दारू तस्करी करताना ३५ पेट्या आणि वाहन जप्त!
शहरातील जगनाडे चौकात कारवाई
🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी
🖋️ मनोज भालेकर प्रतिनिधी
मलकापूर - मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार मा. श्री. राजूभाऊ एकडे यांच्या वाढदिवसा निमित्त्याने आज हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला .
यावेळी हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे धनश्रीताई काटीकर पाटील महाराष्ट्र अध्यक्ष , अजय टप विदर्भ प्रसिद्धीप्रमुख, सतीश दांडगे विदर्भ सचिव, नथुजी हिवराळे , करणसिंग सिरसवाल, अनिल गोठी तालुका उपाध्यक्ष, नागेश सुरंगे जिल्हा संपर्क प्रमुख, श्रीकृष्ण शहर सचिव, अनिल झनके तालुका संपर्क प्रमुख , प्रदीप इंगळे तालुका संघटक, योगेश सोनवणे शहर सहसंघटक आदी मान्यवर उपस्थित होते.
धानाच्या बोनस आणि चुकार्यापासून एकही शेतकरी वंचित राहणार नाही – आमदार विनोद अग्रवाल मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर मंत्रालयात अन्न पुरवठा विभा...